गुरुवार, १८ मे, २०१७

इतिहास

इतिहास

आज आपन थोडा इतिहास चाळून पाहूया.प्रत्यक गोष्टीमध्ये बहूजन समाजाला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला जातो.आता आपन सत्याग्रहाचे उदा., घेउ,मिठा शिवाय माणूस जगू शकतो.पण पाण्या शिवाय माणूस जगूच शकत नाही. मग मला सांगा मिठाचा सत्याग्रह मोठा कि पाण्याचा.. ?
मिठासाठी पर्यायी वस्तू उपलब्ध आहेत.तशी पाण्यासाठी कोनतीही पर्यायी वस्तू उपलब्ध नाही. मग मिठाचा सत्याग्रह का मोठा..? मला म्हणायच आहे तूम्हाला समजलच असेल.
मानसाला माणूस पण मिळवून दिले बाबासाहेबांनी राष्ट्रपिता माञ गांधी.
       द्रोनाचार्याची गोष्ट तूम्हाला माहीतच आहे.
राष्ट्रीय खेळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिला जाणारा अर्जुन पुरस्कार देण्याची प्रथा भारत सरकारने १९६१ मध्ये सुरू केली. ३ लाख रुपये रोख, कांस्य धातूपासून बनलेला अर्जुनाचा छोटा पुतळा आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. द्रोनाचार्याची गोष्ट तूम्हाला माहीतच आहे.

एकलव्याला द्रोनाचार्याने आपला शिष्य बनविन्यासही नकार दिला होता. परंतू एकलव्यामध्ये जिद्द होती  धर्नुविद्या शिकण्याची, आणि त्याने ती पूर्ण केली. ज्या वेळेस एकलव्याने एका कुञ्याच्या तोंडात सात बान मारले आणि ते द्रोनाचार्यास समजले त्या वेळी द्रोनाचार्याने काय केल तूम्हाला चांगलच माहीत आहे.मग तुम्हीच पहा सर्वोतक्रुष्ट धर्नुविद्या कोनास होती.
     मग हा पुरस्कार अर्जुनाच्या नावाने का.?
तो एकलव्याच्या नावाने का दिला जात नाही. तो एक भिल्ल समाजाचा म्हणून का.?
शिक्षक दिन
शिक्षणाची खरी जानीव करून दिली ती क्रांती ज्योती महात्मा फुलेंनी. मुलींसाठी पहीली शाळा ही त्यांनीच सूरू केली.
मग शिक्षक दिन सर्वपल्ली राधाकृष्णन च्या नावाने का.?
महात्मा फुले माळी समाजाचे म्हणून.

मराठी भाषा दिवस
लोकशाहीर सम्राट अाण्णाभाऊ साठे ,मराठी भाषा दिवस कुसूमाग्रजांच्या नावाने.?
का ते मातंग समाजाचे म्हणून. आता तूम्हीच विचार करा. आणि आपले विचार कळवा.
somasirsat1994@gmail.com

जय भिम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मराठी शायरी marathi shayari

सोमेश्वर सिरसाट