मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Someshwar Sirsat Shayari || सोमेश्वर सिरसाट कविता शायरी

DISCLAIMER

All information published on this website is for general informational and entertainment purposes only. While we strive to provide accurate and reliable information, we make no guarantees regarding the completeness, reliability, or accuracy of any content. The poems, shayari, songs, quotes, and articles published on this website are intended for literary and educational purposes. Any action you take based on the information available on this website is strictly at your own risk. We will not be liable for any losses or damages arising from the use of our website. For any concerns, please contact: somasirsat82@gmail.com
अलीकडील पोस्ट

PRIVACY POLICY

  At SOMESHWAR SIRSAT SHAYARI || सोमेश्वर सिरसाट कविता शायरी आणि गाणी, we value the privacy of our visitors. Information Collection: We may collect non-personal information such as browser details, device information, and website usage statistics to improve user experience. Cookies: Our website may use cookies to enhance user experience and analyze website traffic. Google AdSense: This website may display advertisements through Google AdSense. Google may use cookies to provide relevant advertisements based on user interests and browsing behavior. Third-Party Links: Our website may contain links to external websites. We are not responsible for the privacy policies or content of third-party websites. Consent: By using our website, you consent to this Privacy Policy. Contact: For any privacy-related questions, contact us at: somasirsat82@gmail.com

CONTACT US

  आपल्याला काही प्रश्न, सूचना, अभिप्राय किंवा व्यावसायिक चौकशी करायची असल्यास आमच्याशी संपर्क साधू शकता. Name: Someshwar Sirsat Email: somasirsat82@gmail.com आम्ही शक्य तितक्या लवकर आपल्या संदेशाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद! SOMESHWAR SIRSAT SHAYARI || सोमेश्वर सिरसाट कविता शायरी आणि गाणी

ABOUT US

  Welcome to SOMESHWAR SIRSAT SHAYARI || सोमेश्वर सिरसाट कविता शायरी आणि गाणी. हा ब्लॉग मराठी कविता, शायरी, गाणी, सुविचार, प्रेरणादायी विचार आणि साहित्यिक लेखनासाठी समर्पित आहे. वाचकांना दर्जेदार, मनोरंजक आणि प्रेरणादायी साहित्य उपलब्ध करून देणे हा या ब्लॉगचा उद्देश आहे. या ब्लॉगवर प्रकाशित केलेली सामग्री वाचकांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी आणि साहित्याची आवड वाढवण्यासाठी तयार केली जाते. आम्ही शक्य तितकी मौलिक आणि उपयुक्त सामग्री प्रकाशित करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या प्रेम, प्रतिसाद आणि पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. Blog Name: SOMESHWAR SIRSAT SHAYARI || सोमेश्वर सिरसाट कविता शायरी आणि गाणी Author: Someshwar Sirsat Email: somasirsat82@gmail.com

सौदागरों के हाथों वतन | विद्रोही कविता सोमेश्वर सिरसाट | Vidrohi Kavita Someshwar Sirsat

🔹 “सौदागरों के हाथों वतन” ✍️ कवि: सोमेश्वर सिरसाट बेचने चले है ये अब जहाँ साथियों, सौदागरों के हाथों में वतन साथियों। LIC बेच दी, रेल भी बेच दी, बेचने का सिलसिला तो जारी हुआ, वादों का कोई ठिकाना नहीं, उन अच्छे दिनों का अब क्या हुआ? सच का नहीं कहीं निशान साथियों… सौदागरों के हाथों में वतन साथियों। अब चोर कहूँ या फिर चौकीदार इन्हें, ये सेटिंग पे वोटिंग करने लगे, जिंदा इंसान की जब न कीमत मिले, मुर्दों से वोट फिर लेने लगे। बेचे हैं फौजियों के कफ़न साथियों, सौदागरों के हाथों में वतन साथियों। 2)  इन पुढारीयोंसे यारो जरा रहना बचके जळत्या सरणाचेही हे तोडतात लचके फायदा होत नाही तुम्ही जिवंत असून मग धंदा करतात तुमचे कफन विकून अहो वाघाला सांगते, वाघाची मावशी गल्लो गल्ली चर्चा ही होते दर दिवशी अन् भ्रष्टाचार आता हा वाढला किती मांजरीला झाली हो ती उंदराची भीती हिजड्यांच्या हवेलीत ते लपलेरे आता सोशल मीडियावर होते व्हायरल कथा               सोमेश्वर सिरसाट...✍️

शेतकरी नवीन कविता | new marathi farmer poem | Someshwar Sirsat | सोमेश्वर सिरसाट

पावसात नाचतांना कोणी तो मोर पाहिला  त्याच पावसात राबतांना, मी बाप पहिला तुम्ही पहिल्या असतील रंभा मेनका भले मी पिकासोबत बहरतांना माझा बाप पहिला सोमेश्वर सिरसाट...✍️                       पाणावलेले डोळे  ✍️ कवी: सोमेश्वर सिरसाट ह्या पाणावलेल्या डोळ्यांनी शेत काही भिजेना जगाचा पोशिंदा मी अन माझंच पोट भरेना दुःख माझं ऐकायला आहे का इथं कोणी “जय जवान जय किसान” म्हण ही झाली जुनी प्रश्न माझा तो इथे, कुणालाच कसा हा कळेना जगाचा पोशिंदा मी अन माझंच पोट भरेना दुष्काळ जणू माझ्या पाचवीला पुजला हाय जास्त-कमी आलं पीक तरी त्याला ही भाव नाय म्हणलं शिकवावं लेकराला पण पोटाचं गणित जुळेना जगाचा पोशिंदा मी अन माझंच पोट भरेना सरकारला विनवणी माझी सांगू तरी कशी सरकार दरबारी म्हणतो घ्यावी गळफाशी सोमनाथ सांगतो जगी, त्याच कुणी ऐकेना जगाचा पोशिंदा मी अन माझंच पोट भरेना  शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी ठोस पाऊल उचललं गेलं पाहिजे. ही कविता त्या वेदना, संघर्ष आणि वास्तव मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. पिकवणारा शेतकरी असतो, पण त्याच्या पिकाचा भाव ठर...

जगाला का कळावे...

ही कविता आत्मशोध, संघर्ष आणि स्वतःशी चाललेल्या झुंजीचं प्रतिबिंब आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यातल्या त्या टप्प्याचं वर्णन करते, जिथे तो स्वतःलाच शोधत असतो. मी माझा मला ना कळलो जगाला का कळावे... झुंज आरध्यावरी राहिली माझी सोडूनी का पळावे... मी माझा मला ना कळलो जगाला का कळावे... काटे वाटेत असले कितीही तरी दुर मंजिल ही माझी असली तरी मी प्रवासी या जगाचा चालणे का सोडावे... मी माझा मला ना कळलो जगाला का कळावे... डोंगरापरी दुःख येतील आडवे तुला रे त्यातूनी ही फुटेल एक सुखाचा झरा रे तू उद्धारक तुझ्या जीवनाचा हे तुला कळावे... मी माझा मला ना कळलो जगाला का कळावे... हे गरुडा, घे भरारी, जा उंच त्या आकाशी झूंज तुझी ह्या जगी आता आहे रे स्वतःशी शब्द सोमनाथचे हे तुझ्या अंतरी ते रुजावे... मी माझा मला ना कळलो जगाला का कळावे... सोमेश्वर सिरसाट...✍️  

Vidrohi kavita || Rebellious Social Poetry by Someshwar Sirsat

 📝 कविता संग्रह “फुटलेला आरसा : समाजाचं विद्रूप वास्तव” जर माझे हे शब्द तुमच्या मनातल्या वेदनेला भिडले, तर नक्की शेअर करा.  1️⃣ इन पुढारीयोंसे यारो जरा रहना बचके जळत्या सरणाचेही हे तोडतात लचके फायदा होत नाही तुम्ही जिवंत असून मग धंदा करतात तुमचे कफन विकून अहो वाघाला सांगते, वाघाची मावशी गल्लो गल्ली चर्चा ही होते दर दिवशी अन् भ्रष्टाचार आता हा वाढला किती मांजरीला झाली हो ती उंदराची भीती हिजड्यांच्या हवेलीत, ते लपले आता सोशल मीडियावर ही व्हायरल कथा — सोमेश्वर सिरसाट ✍️ 2️⃣ आरोपी सांगा कोण आहे रे  निर्दोषांच्या खुनाचा, माणुसकीचा घेतला बळी,  झरा वाहतो रक्ताचा! आजही घुमतो आहे इथे रे, हा  आवाज भ्रष्टाचाराचा, लावू नकारे जखमां वरती मलम  तुमच्या हमीचा! सत्य ओरडत उभं हे दारी,  न्याय कुणाच्या पक्षाचा? — सोमेश्वर सिरसाट ✍️ 3️⃣ झाले भरा भर पुढारी गल्लीत आता आमच्यासाठी झटणारा एक पाहिजे मी वादे करणारे रोज हजारो पाहतो प्रश्न सोडवणारा फक्त एक पाहिजे — सोमेश्वर सिरसाट ✍️ 4️⃣ भेड़िए अब जंगल में नहीं, संसद में पाए जाते हैं, ज़बान पे सेवा, हाथों में सौदे सजाए जाते हैं। खा...

मी क्रांतीच वादळ मराठी कविता | Mi krantich vadal Marathi vidrohi kavita new 2026 || Someshwar Sirsat

“ही कविता नसून आजच्या परिस्थितीचं वास्तव चित्र आहे.“क्रांती शब्दात नाही… विचारात असते.“ही लोकशाही आहे का हुकूमशाही? मी क्रांतीच वादळ मला नाही कसला नेम मनगटात शिवबा माझ्या डोक्यात भीम सावलीच्या खुनाचा आता घेतोया शोध माय बाप जनतेला कधी होईल तो बोध रोजगार सारा आता कॉन्ट्रॅक्ट वर गेला ट्राफिक वाला ही यांनी प्रायव्हेट केला मग हळूहळू बसचा ही तो नंबर आला रेल्वेचा मालक म्हणे तो अडाणी झाला शिक्षण आता बाजारी विकाया लागले अन् सरकारी शाळा बंद कराया लागले नोकरीच्या आशेने आता फिरतोय तरुण नुसता पैसा कमवता तुम्ही फॉर्म भरून पिकवणारा शेतकरी भाव तुम्ही लावता युरिया बरोबर तुम्ही सुफलाही विकता   ही लोकशाही म्हणूकी हुकूमशाही सांगा अन् काय काय विकायच राहील ते सांगा सोमेश्वर सिरसाट...✍️

Best Love Shayari in Hindi | Heart Touching Romantic Shayari 2026 || Someshwar Sirsat

  This is one of the best heart touching love shayari in Hindi that expresses deep emotions of true love. If you are looking for romantic shayari, this will touch your heart. फ़ासले बस नज़र के हैं शायद,   दिल तो आज भी वहीं ठहरा है।    तेरी ख़ामोश मुस्कुराहट में,   मेरे हर ख़्वाब का बसेरा है।   रात भर जागती हैं ये आँखें,   तेरा ही नाम लब पे ठहरा है।   तू मिले या न मिले मुक़द्दर से,   इश्क़ मेरा तो तुझसे गहरा है।   — सोमेश्वर सिरसाट

2026 top 100 Heart-Touching Shayari Someshwar Sirsat || | दिल को छुने वाली शायरी

  भावनाएँ, दर्द, विश्वासघात और ज़िंदगी के सख़्त सबक… कभी लफ़्ज़ कम पड़ जाते हैं, मगर दिल से निकले हुए एहसास ख़ुद-ही शायरी बनकर काग़ज़ पर उतर आते हैं। मेरी कुछ पंक्तियाँ— सोमेश्वर सिरसाट....। 1) मैं बुरा नहीं था। हालातों ने बना दिया है, मुझे दुश्मनों से कोई गिला नहीं… ये जो ज़ख़्म हैं दिलपर, अपनों ने दिया है। — सोमेश्वर सिरसाट   2.  मेरी खामोशी को कुछ लोग कमजोरी समझते है। किसे बताऊँ खामोशी से बड़ा कोई तूफान नहीं होता… चुप रहने से बड़ा दुनिया में और कोई दर्द नहीं होता। — सोमेश्वर सिरसाट 3.  दिल के इस महल में जिन्हें अपना समझकर रक्खा था… वक़्त की आँधी में वही पहला दरार बनकर टूट गए। — सोमेश्वर सिरसाट 4.  कुछ रिश्ते शीशे जैसे होते हैं, चमकते ज़रूर हैं… पर टूट जाएँ तो हाथ नहीं, दिल काट जाते हैं। — सोमेश्वर सिरसाट 5.  मैंने मोहब्बत को मिट्टी की तरह पकड़ा, वो हाथों में टिकती ही नहीं थी… शक्ल तो अपनी थी, पर सूरत किसी और निकली थी। — सोमेश्वर सिरसाट 6.  ज़िंदगी ने ऐसे सबक दिए कि अब हर मुस्कुराता हुआ चेहरा मुझे तो नक़ाब लगता है… और हर ख़ामोशी के पीछे दर्द की दास्त...

Phule Shahu Ambedkar Shayari in Marathi | Shikshanache Mahatva Kavita

  शिक्षणाच महत्व हे तुम्हा आम्हाला पटवल  फुले शाहू आंबेडकरांनी या देशाला नटवल स्त्री शिक्षणाची तेव्हा होती हो गरज देशाला  मुलींची पहिली शाळा ती काढिली पुण्याला शिकवण्या मुलींना सावित्री माईला शिकवल फुले शाहू आंबेडकरांनी या देशाला नटवल दीन दुबळ्या जनतेची होती परिस्थिती मंदी शाहू महाराजांनी दिली हो शिक्षणाची संधी प्राथमिक शिक्षण हे त्यांनी सक्तीच बनवल  फुले शाहू आंबेडकरांनी या देशाला नटवल शिकला होता भीम तो वर्गाच्या बाहेर बसून उच्च शिक्षण घेऊन आला ते परदेशी जाऊन शिक्षण हे वाघिणीचे दूध भीमाने शिकवल फुले शाहू आंबेडकरांनी या देशाला नटवल सोमेश्वर सिरसाट... 8087948366 somasirsat8 2@gmail.com

JAY BHIM SHAYARI SOMESHWAR SIRSAT 2026

सप्रेम जय भिम   काळाची आली ती काळी रात जावी सापाला आली ती मग कात जावी भीम विचारांची अशी ही पहाट व्हावी माणसातून माणसाची जात जावी सोमेश्वर सिरसाट...✍️  संविधान की लेखनी से,  कायदे का किला गढ़ा।  जात-पात के बंधनों को,  भीम ने ललकारा बड़ा।  सत्य के दीप जलाए,  हर झोपड़ी, हर गाव में,  भीम बना वो सूरज जो,  उगा अंधेरों की छाव में। सोमेश्वर सिरसाट...  

सोमेश्वर सिरसाट शायरी Someshwar Sirsat shayari 2026

कोई बात नहीं अगर नहीं खिला पाए  खाना किसी भूखे को,  कम से कम पानी ही पिला देना  किसी प्यासे को, हे इंसान इतने तो करम कर की चार  खांदे मिले जनाजे को।                      ✍️ सोमेश्वर सिरसाट...। "खाली हो अगर जेब तो पराये क्या, अपनों का लहज़ा भी बदल जाता है। अब इंसान भी इंसानियत से नहीं, उसकी दौलत से ही जाना जाता है।।" – सोमेश्वर सिरसाट            

भ्रष्टाचारी उंदराचा सूळसुळाट हाय | Someshwar Sirsat || सोमेश्वर सिरसाट 2026

                      भ्रष्टाचारी उंदरांचा सुळसुळाट हाय कसायाच्या दावणीला  जशी   बांधली र गाय आर ह्यो भ्रष्टाचारी उंदराचा  सूळसुळाट हाय उंदराला मामा म्हणता म्हणता मामा झाली जनता काळा पैसा ठेवायला कसली हो क्षेत्रफळ घनता स्विच बँक आमुची र गड्या म्हणे खंबीर हाय आर ह्यो भ्रष्टाचारी उंदराचा सुळ सुळाट हाय आश्वासनाची नुसती आहे माडी वरती माडी राज्यकर्ता घेतोय र नवीन बंगला अन गाडी देशाला लुटाया सोमनाथ सारे टपलेले हाय आर ह्यो भ्रष्टाचारी उंदराचा सुळ सुळाट हाय

मारतो फाट्यावर || Marto Fatyavar Marathi Song by Someshwar Sirsat 2026

                            घरदार झाडल तेव्हा पाण्याच्या घाटावर आता ते बडवे आम्ही मारतो फाट्यावर भीमाने केली अशी किमया ही न्यारी मतदानाच केलं आम्हाला अधिकारी देशाचा प्रतिनिधी आहे आमच्या वोटावर आता ते बडवे आम्ही मारतो फाट्यावर भीमाने आम्हाला ते सांगितले आहे अहो दूध वाघिणीचे शिक्षणात आहे त्यांच्या विचारांनी गेलो मोठ्या हुद्यावर आता ते बडवे आम्ही मारतो फाट्यावर गेली ती झोपडी अन गेली ती वाडी राहायला मला हो सात मजली माडी बुद्धांची मूर्ती लावली माझ्या दारावर आता ते बडवे आम्ही मारतो फाट्यावर

आश्रुंच्या धारा || शेतकरी गीत || Someshwar Sirsat 2026

या सागराच्या लाटा छेदिती काळजाला माझ्या आश्रुंच्या या धारा शोधीती पावसाला फाटल्या रानाला शब्द फुटलेला पावसाच्या वाटेवरी डोळा हा दिपलेला झोपडीच्या माझ्या दारी आहे सावकार बसलेला सोमनाथ या कथेला प्रश्ऩ हा पडलेला सरकार झोपलेला डाव संपलेला आवसाच्या या राती डोळा हा मिटलेला आसा-कसा हा माझ्या जिवनाचा खेळ झाला.... सावलीही साथ सोडी आजच्या या प्रसंगाला या सागराच्या लाटा छेदिती काळजाला माझ्या आश्रुच्या या धारा शोधीती पावसाला.... खर पाहील तर मी या कवितेत खूप बदल करायला हवेत, पण करण्याची इच्छा होत नाही कारण मी लिहिलेली ही पहिली कविता आहे. ही कविता लिहिल्या नंतर मी लिखाणाला सुरवात केली होती. याच कवितेने मला कवी/ गीतकार केलं आहे.

Aaino Ke Shahar Mai || आईनों के शहर में || Someshwar Sirsat

    आओ लेकर के चला हूं में सबको आईनों के शहर में इंसान समझते हैं जो खुदको उन्हें आईना दिखानें  और चलते फिरते देखे हैं मैंने मुर्दे यहां जहां पर अब मुझे यहां कोई  इंसान नजर नहीं आता   अन्याय को सहना ये इंसान का लक्षण नहीं होता और मुर्दों को इस बात का कुछ असर नहीं होता मैं उन मुर्दों को उनकी चला हूं सूरत को दिखाने इंसान समझते हैं जो खुदको उन्हें आईना दिखानें  और भेड़ियों को देखा मैने जब नेता के भेस में देश को लुट रखा इन्होंने अब खादी के भेस में उन भेड़ियों को चला हूं उनका ही तारुख कराने  इंसान समझते हैं जो खुदको उन्हें आईना दिखानें   सोमेश्वर सिरसाट...                                            

Shayari someshwar Shirsat सोमेश्वर शिरसाट 2026

नशे मैं चुर सारा जहा है! बस  जो बोतल से पिते है! उन्हे शराबी कहते है! और  जो आखोंसे पिते  है!            उन्हे  आशिक कहते  है! 💘💘                    सोमेश्वर सिरसाट

विसरली मला ती मी तिला विसरतो

 रोज रोज मनाला मी माझ्या सांगतो विसरली मला ती मी तिला विसरतो विसरता विसरता तिची आठवण येते डोळ्याची पापणी का भिजऊन जाते विसरायच आहे तिला का मी विसरतो विसरली मला ती मी तिला विसरतो  विसरण्या तिला काल पिऊनिया आलो मित्रालाही आठवण तिची सांगुनी आलो खेळ आठवणीचा सोमनाथ चालतो विसरली मला ती मी तिला विसरतो                           सोमेश्वर सिरसाट...

मराठी कविता सोमेश्वर सिरसाट || Marathi Kavita Someshwar Sirsat 2026

मला जिंदगी भर तुम्हीच होते लोटले दूर मग आता तुमची मला ही जवळीक नको आजवर पहिली मी माणुसकी तुमची अन् आता तुमचा मला तो आधार नको मदतीची हाक जेव्हा दिली, दूर झालात आता तुमचे कोणते मला, उपकार नको काट्यासारखे टोचत असेल बोलणे माझे उगाच त्याचा आता तुम्हाला बोछार नको सोमेश्वर सिरसाट...✍️ सांग माणसा तुझी र काय आहे ख्याती माणुसकी मी पहिली देतांना मूठ माती उपास मारीने त्याचा जवा जीव गेला म्हणू लागले सारे ,भला माणूस गेला काळा आड गेली त्याची जीवन ज्योती माणुसकी मी पहिली देतांना मूठ माती  रडत होते त्याच्या अवती भोवती सारे बिन पावसाचे बघा, नुसते वादळ वारे पुढे पुढे करत होते आता धनाच्या पोटी माणुसकी पहिली मी देतांना मूठ माती शिव्या शाप होता र त्याच्या पाचवीला काय म्हणू आता र फुलांच्या वर्षावला राहिली नाही सोमनाथ आधाराची काठी माणुसकी पहिली मी देतांना मूठ माती                         सोमेश्वर सिरसाट... 

आंबेडकरी चळवळ कविता सोमेश्वर सिरसाट| Jay Bhim kavita Someshwar sirsat

समतेची ज्योत तुफानातल्या दिव्या कडुनी  क्रांतीची ज्योत घ्यावी वर्ण भेदाने काढली जात ती  जळूनी खाक व्हावी समतेच्या विचारांनी घडावे  इथले एक एक रान माणसाला माणुसकीच्या  कर्तव्याची व्हावी जाण  शिव फुले शाहू आंबेडकरांच्या  उपकारांची जान व्हावी वर्ण भेदाने काढली जात ती  जळूनी खाक व्हावी अहो दिसला का माणूस सांगा  तुम्हा मनसा माणसात माणूस नका शोधू आता त्या  कलयुगाच्या सैतानात  मुखवट्यातल्या चेहऱ्यांची  सर्वांना ओळख व्हावी वर्ण भेदाने काढली जात ती  जळूनी खाक व्हावी              सोमेश्वर सिरसाट...✍️ भीम डोक्यात घ्यारे...  शिव शाहू फुले आंबेडकरी चळवळीचे पाईक व्हारे भीम डोक्यावर नाही आता भीम डोक्यात घ्यारे... जो तो म्हणतो या चळवळीचे होणार काय सांग समाजाच्यासाठी गड्या तू केलं काय बेकी नको आपसात आता सारे एक व्हारे भीम डोक्यावर नाही आता भीम डोक्यात घ्यारे... अन्याय होता कोणावरती हा घरात बसतो मोबाईल वरून नुसतेच गडी  मेसेज करतो समता सैनिक दलाचे आता तुम्ही सैनिक व्हारे भीम डोक्यावर नाही आता भीम डोक्य...

हे बेईमान सारे भर चौकामधी झोडा

  भ्रष्टाचारी नेत्यांचे नागरीत्व काढा        हे  बेईमान सारे भर चौकामध्ये झोडा !!धृ!! सडका कांदा नको सारे सडविल जो कांदे दीन दुबळ्या जनतेचे जो करतोय र वांधे क्रांतिकारी रोगरचा यांना पाजूया र काढा  हे बेईमान सारे भर चौकामधी झोडा !!१!! मतासाठी येतील हे जोडतील हात पाय मग पाच वर्ष यांचा कुठ ठिकाणाच नाय लुटल यांनी किती हे मोजमाप काढा हे बेईमान सारे भर चौकामधी झोडा !!२!! नकोय तुमचे आश्वासन नकोय तुमची हमी अधिकार मिळऊया र आता आमचे आम्ही क्रांतीच्या विचारात शब्द सोमनाथचा जोडा हे बेईमान सारे भर चौकामधी  झोडा !!३!!                                          सोमेश्वर सिरसाट ...

सोमेश्वर सिरसाट

 

Someshwar Sirsat Shayari सोमेश्वर सिरसाट शायरी

 

शायरी shayari सोमेश्वर शिरसाट someshwar

 

Bhim Jayanti Speshal Shayari || Jay Bhim Shayari || Someshwar Sirsat || भीम जयंती शायरी सोमेश्वर सिरसाट || jay bhim shayari

Jay Bhim Shayari in Hindi for Bhim Jayanti. These heart touching shayari are dedicated to Dr. Babasaheb Ambedkar and his inspiring thoughts. 💙💙💙       ना सिंहासन की चाह थी, ना मुकुटों का अभिमान। भीम ने बस चाहा था, सबको मिले सम्मान। धर्म वही जो मानवता दे, उन्होंने यही सिखाया था। अज्ञान के तम को चीर, ज्ञान का दीप जलाया था।             सोमेश्वर सिरसाट...✍️ कितने युद्ध किये भीम ने   एक बुंद ना गिरी खून की  कलम ही हतियार था बस धार थी तलवार की             सोमेश्वर सिरसाट...✍️ लंदन के ओ स्कूल मैं भीम ने जब कलम चलाया था। रुपये की हर परछाईं को, भीम ने समझाया था। सिक्कों से बड़ी थी सोच, वो मूल्य का पाठ पढ़ा गए, एक किताब से दुनिया को, आर्थिक दिशा दिखा गए।            सोमेश्वर सिरसाट...✍️ ना तलवार, ना सैनिक, ना कोई युद्ध का नारा। सिर्फ़ संविधान था हाथ में, और आँखों में उजियारा। सोमेश्वर सिरसाट...✍️ जन्म से जो नीचे थे, उन्हें ऊँचाई दी थी। गिनती में जो ना थे कल, उन्हें पहचान दी थी...

Tu hi jindagi meri sad song / तू ही जिंदगी मेरी

Tu hi jindagi MERI. तू ही ज़िंदगी मेरी   गीत :- Someshwar Sirsat तुझे ही तो, चाहा है, दिलसे तू ही है, बंदगी मेरी तुझे तो मांगा है रबसे तू ही है आशिकी मेरी तुझ बिन मै जिऊ कैसे तू ही तो है जिंदगी मेरी सही ना जाए ये अब तो ये तड़प बेचैन रातो की मुझे पागल बना देगी तू चाहत हैं मेरे दिल की बस तुझे ही तो चहता हूं तू ही तो है सादगी मेरी सारी खुशियां मिले तुझको तू मलीका है ख्वाबों की चाहे जो भी सजा दोगी ख्वाइश तुमको पाने की जनाजे को अब मेरे कभी ना जरूरत होगी तेरी   पागल थी जो ना समझी तेरी इस दिल चाहत को छोड़के ना जावो मुझको अभी तो जाना है तुझको तेरी हर मन की ख्वाइश  को कर दूंगी मै   अब पूरी

शायरी की कुछ अलग पेशकश

१) अपनी तकदिर खुद बना  किसी की राह ना कर। उडान तो भर लेगा पगले पहिले होसला तो बुलंद कर। २) सोच में डूबा हूं गजब ये दुनिया की रफ़्तार देखकर। धन खोज रहे है इन्सानियत छोड़कर और भगवान धुंड रहे है ‌‌मॉ बाप छोड़कर। ३) कोई कितना के क्यू ना  अमीर बने पेट से जादा कभी खा  नहीं सकता। और  मरने के बाद अपना धन  कभी साथ नहीं ले जा सकता। ४) गम तो यूं ही आता रहेगा जिन्दगी में मगर अपने लक्ष को ऎसे बुलंद करना। की गम भी डर जाए  तुम्हारा हॉसला देखकर। ५) काटे जिस दिन  बिखरे मिले रास्ते में तो समझ लेना  मंजिल के करीब पोहाच  गए हो