इतिहास आज आपन थोडा इतिहास चाळून पाहूया.प्रत्यक गोष्टीमध्ये बहूजन समाजाला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला जातो.आता आपन सत्याग्रहाचे उदा., घेउ,मिठा शिवाय माणूस जगू शकतो.पण पाण्या शिवाय माणूस जगूच शकत नाही. मग मला सांगा मिठाचा सत्याग्रह मोठा कि पाण्याचा.. ? मिठासाठी पर्यायी वस्तू उपलब्ध आहेत.तशी पाण्यासाठी कोनतीही पर्यायी वस्तू उपलब्ध नाही. मग मिठाचा सत्याग्रह का मोठा..? मला म्हणायच आहे तूम्हाला समजलच असेल. मानसाला माणूस पण मिळवून दिले बाबासाहेबांनी राष्ट्रपिता माञ गांधी. द्रोनाचार्याची गोष्ट तूम्हाला माहीतच आहे. राष्ट्रीय खेळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिला जाणारा अर्जुन पुरस्कार देण्याची प्रथा भारत सरकारने १९६१ मध्ये सुरू केली. ३ लाख रुपये रोख, कांस्य धातूपासून बनलेला अर्जुनाचा छोटा पुतळा आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. द्रोनाचार्याची गोष्ट तूम्हाला माहीतच आहे. एकलव्याला द्रोनाचार्याने आपला शिष्य बनविन्यासही नकार दिला होता. परंतू एकलव्यामध्ये जिद्द होती धर्नुविद्या शिकण्याची, आणि त्याने ती पूर्ण केली. ज्या वेळेस एकलव्याने एका कुञ्याच्या तो...
Someshwar Sirsat Shayari हा माझा अधिकृत ब्लॉग असून मी, कवी, गीतकार व शायर सोमेश्वर सिरसाट, सामाजिक, राजकीय, विद्रोही, प्रेम, वास्तववादी तसेच शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणीवर आधारित कविता, गाणी, शायरी आणि लेख या ब्लॉगद्वारे प्रकाशित करतो. समाजातील अन्याय, बेरोजगारी, शेतकरी, कामगार, शिक्षण, परिवर्तन आणि मानवी भावनांना शब्दबद्ध करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. मराठी साहित्य, भीमगीत, परिवर्तनवादी लेखन, सामाजिक चळवळी आणि जनतेच्या प्रश्नांवर प्रभावी रचना वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला नक्की भेट द्या