मंगळवार, १६ मे, २०१७

निळे वादळ विचार महामानवांचे



निळे वादळ
   सोमेश्वर सिरसाट


काळ्या रामाची बंद केली बाधा
तरी त्याला पाझर फुटलाच नाही

 आणि

आमच वादळ कधी संपलच नाही
मूलींसाठी काढल्या फुलेंनी कित्येक
शाळा पण
त्यांना कधी शिक्षण भेटलच नाही

     आणि

आमच वादळ कधी संपलच नाही
कित्येक झाले खैरलांजी सारखे
हत्याकंड
कित्येक निरअपराधांचे गेले बळी
त्यांना कधी न्याय भेटलाच नाही

    आणि

आमचे वादळ कधी संपलच नाही
घडले कित्येक भिमा कोरेगाव
तरी पाठीत खंजीर खूपसण्याची
यांची सवय आजून गेलीच नाही

     आणि

आमचे वादळ कधी संपलच नाही
रत्काचा थेंब न सांडवता लढनारे,
आणि राज्यघटने सारखे
देशाला दान देनारे भिमराव
यांना समजलेच नाही
 आणि

आमचे वादळ कधी संपलच नाही



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मराठी शायरी marathi shayari

सोमेश्वर सिरसाट