मुख्य सामग्रीवर वगळा

जय किसान

भारताला स्वातंञ्य मिळुन जवळपास ७० वर्ष पुर्ण होत आहेत.पण भारतीय शेतकरी अजुनही पारतंञ्यात आहेत.
भारतक्रुषी प्रधान देश आसला तरी,भारतीय शेतकय्रांना आजुनही स्वातंञ्य नसल्याचे दिसून येते.
तूम्ही म्हणाल हा व्यक्ती वेडा-बिडा तर झाला नाही ना" काहीही बोलतोय,,
पण हे खर आहे भारतीय शेतकरी आजून पारतंञ्यात आहे.तूम्ही म्हणाल हे कसे काय ?
तर बघाशेतकरी आपले पीक चांगले यावे या करिता राञं दिवस धडपड करीत असतो.थंडी,पाऊस, ऊन आणि वारा याचेही त्याला भान नसते. पीक चांगले यावे म्हणून राञं दिवस तो आपल्या जिवनाची पर्वा न करता रक्त आटवत असतो,आणि त्यामध्ये होणाय्रा नैसर्गिक हानी ओला दुष्काळ,सूखा दुष्काळ तर त्याच्या नशीबी पूजलेला असतो.आणि दुष्काळ पडला की न विलाजाने त्याला सावकारांकडून कर्ज घ्यावे लागते.निसर्गाने साथ दिली नाही की कर्जाचे ओझे वाढतच जाते आणि तो कर्ज बाजारी होत जातो.
शेतीसाठी लागलेला खर्च सूद्धा त्या शेतीतून मिळत नाही मग सावकाराचे कर्ज कूठून देनार हा प्रश्न त्याला पडतो. 
मूलांच्या शिक्षणाची फी न भरू शकल्यामुळे त्याच्या मुलांचे शिक्षण अर्धवट राहते.आणि नविलाजाने त्याच्यावर सूद्धा तीच वेळ येते. 
आणि शेतकय्रांच्या आत्महत्या वाढतच जातात.याचे कारण म्हणजे शेतकय्राला नसलेले स्वातंञ्य.
प्रत्यक उत्पादकास आपल्या वस्तूंची किंमत स्वत: ठरवण्याचा आधिकार आहेत.मग शेतकय्राच्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार शेतकय्रास का नाही.
प्रत्तेक विक्रेता आपला माल कधी कोठे  केव्हा व कोनत्या दराने विक्री करायचा हे ठरवत असतो.
आता आपण तूरीचे उदा; घेउ शकतो. पूर्ण वर्षभर मेहनत करून पिकवलेली तूर ठराविक कालावधीत  विक्री न केल्याने त्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागले.
स्वत: मेहनत करून पिकवलेली तूर विक्री करण्यासाठी त्यांना वाट पहावी लागत आहे.
शेती प्रधान देशात शेतकरी उपाशी, कीती लाजीरवानी गोष्ट आहे.
आपण "जय जवान जय किसान" हा नारा देतो,पण तो नारा आता काही कामाचा नाही असे वाटू लागले आहे.
एकीकडे दुसय्रा वस्तू विक्रीसाठी पूर्ण वर्ष बाजार खूला व्वा.... काय आमचे मंञीमंडळ आणि त्याचे निर्णय.  सलाम करावा लागेल यांच्या निर्याला.
 स्वत: मेहनत करून पिकवलेल्या मालाची विक्री ठराविक कालावधीत नकेल्याने त्यांना आज अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे दुसय्रा देशातील वस्तू साठी माञ कधीही बाजार खूला ...
आमचे सरकार म्हणते अच्छे दिन आयेंगे कब जब किसान आत्महत्या करगें तब.
आमचे फडणवीस साहेब म्हणतात.शेतकय्राला कर्ज माफ केले तर आत्महत्या थांबतील का मग तूरीचे मार्केट बंद केल्याने थांबनार आहे का....?
तूमचा मास्टर माईंड कधी समजनार नाही आणि शेतकय्राचे प्रश्न तूम्ही कधी सोडवनार नाही.
हेच खर वाटतय.
 आशा एवढीच आहे एका शेतकय्राचे मत तुम्हाला कळावे.
मेहनत करणार शेतकरी आणि त्यांच्या
मालची किंमत ठरवनार ए. सी.मध्ये बसनारे. चश्म्यातून गहू पाहून बोलता गहू खूप बारीक आहे.
आरे राञी शेताला पाणी देण्यासाठी थंडीत एकदा गव्हाच्या वाफ्यात शिरा मग पहा कोनत्या हॉस्पिटल मध्ये अँडमीट करावे लागते ते. भ्रष्टाचार्याने पूर्ण देश लूटला तरी चालेल,पण आम्हीशेतकर्यांचे प्रश्न सोडवनार नाही असे जनू यांन्नी पणच घेतले आहे. असे वाटत आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सांग ना ग पिल्लू...

    गीत सांगना ग पिल्लू.....                           गीतकार :- सोमेश्वर सिरसाट तुला सोनू मोनु जानू  आता कुठवर म्हणायचं सांगना ग पिल्लू.......  कधी लगीन करायचय चढली प्रेमाची धुंदी आली धंद्यात मंदी तू भेटली थेटर मधी घरी सांगून गेली चंदि लपून छपून ग जानी आस कुठवर भेटायच सांगना ग पिल्लू...... कधी लगीन करायचय मर्द गडी असा रंगला बांधला दीलामधी बंगला जीव तुझ्यातच दंगला जोडा शोभल ग चांगला चौकमधी तुझ्या माझ्या लग्नाच बॅनर लावायचय.... सांगना ग पिल्लू...... कधी लगीन करायचय लय खाऊ नको भाव  सांगे सोमनाथ राव गान वंसाच लाव तवा नाचल सारा गाव डिजेच्या ताला वरती आज मलाबी नाचायचय सांगना ग पिल्लू..... कधी लगीन करायचय

Aaino Ke Shahar Mai || आईनों के शहर में || Someshwar Sirsat

    आओ लेकर के चला हूं में सबको आईनों के शहर में इंसान समझते हैं जो खुदको उन्हें आईना दिखानें  और चलते फिरते देखे हैं मैंने मुर्दे यहां जहां पर अब मुझे यहां कोई  इंसान नजर नहीं आता   अन्याय को सहना ये इंसान का लक्षण नहीं होता और मुर्दों को इस बात का कुछ असर नहीं होता मैं उन मुर्दों को उनकी चला हूं सूरत को दिखाने इंसान समझते हैं जो खुदको उन्हें आईना दिखानें  और भेड़ियों को देखा मैने जब नेता के भेस में देश को लुट रखा इन्होंने अब खादी के भेस में उन भेड़ियों को चला हूं उनका ही तारुख कराने  इंसान समझते हैं जो खुदको उन्हें आईना दिखानें   सोमेश्वर सिरसाट...                                            

गजब दुनिया

सोच मै डुबा हूं ! गजब ये दुनिया की रफ्तार देखकर ! दौलत धुंड रहे है ! इंसानियात छोडकर !         और भगवान धुंड रहे है माँ बाप छोडकर !

Tu hi jindagi meri sad song / तू ही जिंदगी मेरी

Tu hi jindagi MERI. तू ही ज़िंदगी मेरी   गीत :- Someshwar Sirsat तुझे ही तो, चाहा है, दिलसे तू ही है, बंदगी मेरी तुझे तो मांगा है रबसे तू ही है आशिकी मेरी तुझ बिन मै जिऊ कैसे तू ही तो है जिंदगी मेरी सही ना जाए ये अब तो ये तड़प बेचैन रातो की मुझे पागल बना देगी तू चाहत हैं मेरे दिल की बस तुझे ही तो चहता हूं तू ही तो है सादगी मेरी सारी खुशियां मिले तुझको तू मलीका है ख्वाबों की चाहे जो भी सजा दोगी ख्वाइश तुमको पाने की जनाजे को अब मेरे कभी ना जरूरत होगी तेरी   पागल थी जो ना समझी तेरी इस दिल चाहत को छोड़के ना जावो मुझको अभी तो जाना है तुझको तेरी हर मन की ख्वाइश  को कर दूंगी मै   अब पूरी

Someshwar sirsat image

Someshwar sirsat

नजर

नजरेला नजरेची लागली नजर काळजाला माझ्या ही भिडली नजर शर्मेने झुकते तर सन्मानाने उठते ही नजर वार नजरेवर नजरेने करते ही नजर भल्या भल्या शस्ञाला फेल करते ही नजर जेव्हा प्रेमाच्या मैदानी लढते ही नजर कभी हसाती है ! तो कभी रूलाती है नजर खेल नजरोका जाने वही नजर ! आखो ही आखो मै जाने क्या कह जाती है ! बिना कुछ बताये सब कह जाती है! भाषा ओ नजरो की जाने वही    ...नजर

Image Someshwar Sirsat

           Image Someshwar Sirsat

वंदन माझे बा भीमाला

    पहिली धडक चवदार तळ्याला    खुले केले काळ्या रामाला      जीवदान दिले गांधीला      माणूसपण दिले माणसाला       सविधान दिले भारताला    त्रिवार हे वंदन बा भीमाला

आश्रुंच्या धारा

या सागराच्या लाटा छेदिती काळजाला माझ्या आश्रुंच्या या धारा शोधीती पावसाला फाटल्या रानाला शब्द फुटलेला पावसाच्या वाटेवरी डोळा हा दिपलेला झोपडीच्या माझ्या दारी आहे ...