इन पुढारीयोंसे यारो जरा रहना बचके जळत्या सरणाचेही हे तोडतात लचके फायदा होत नाही तुम्ही जिवंत असून मग धंदा करतात तुमचे कफन विकून अहो वाघाला सांगते, वाघाची मावशी गल्लो गल्ली चर्चा ही होते दर दिवशी अन् भ्रष्टाचार आता हा वाढला किती मांजरीला झाली हो ती उंदराची भीती हिजड्यांच्या हवेलीत ते लपलेरे आता सोशल मीडियावर होते व्हायरल कथा सोमेश्वर सिरसाट...✍️
गीतकार सोमेश्वर सिरसाट मो. 8087948366/9324540468