सप्रेम जय भिम काळाची आली ती काळी रात जावी सापाला आली ती मग कात जावी भीम विचारांची अशी ही पहाट व्हावी माणसातून माणसाची जात जावी सोमेश्वर सिरसाट...✍️ संविधान की लेखनी से, कायदे का किला गढ़ा। जात-पात के बंधनों को, भीम ने ललकारा बड़ा। सत्य के दीप जलाए, हर झोपड़ी, हर गाव में, भीम बना वो सूरज जो, उगा अंधेरों की छाव में। सोमेश्वर सिरसाट...
Someshwar Sirsat Shayari हा माझा अधिकृत ब्लॉग असून मी, कवी, गीतकार व शायर सोमेश्वर सिरसाट, सामाजिक, राजकीय, विद्रोही, प्रेम, वास्तववादी तसेच शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणीवर आधारित कविता, गाणी, शायरी आणि लेख या ब्लॉगद्वारे प्रकाशित करतो. समाजातील अन्याय, बेरोजगारी, शेतकरी, कामगार, शिक्षण, परिवर्तन आणि मानवी भावनांना शब्दबद्ध करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. मराठी साहित्य, भीमगीत, परिवर्तनवादी लेखन, सामाजिक चळवळी आणि जनतेच्या प्रश्नांवर प्रभावी रचना वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला नक्की भेट द्या