मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रमाई कविता सोमेश्वर सिरसाट | Ramai kavita Marathi Someshwar Sirsat 2026

भीमाच्या लेखणीची धार झाली रमा भीमाच्या क्रांतीची मशाल झाली रमा अहो ज्ञान सूर्याचा प्रकाश झाली रमा ज्ञान सागराचा किनारा झाली रमा भीम वादळाचा आवाज झाली रमा नऊ कोटी लेकरांची माय झाली रमा...       सोमेश्वर सिरसाट...✍️ 🔹 माता रमाई — त्यागाची मूर्ती माता रमाई आंबेडकर यांची प्रकृती ठीक नव्हती. बाबासाहेब परदेशात जाणार होते. त्या काळात रमाईंना क्षयरोगाने ग्रासले होते. डॉक्टरांनी वातावरण बदलण्याचा सल्ला दिला. म्हणून बाबासाहेबांनी त्यांना वराळे मामांकडे जाण्यास सांगितले. वराळे मामा मुलांचे वसतिगृह चालवत होते. बाबासाहेबांना वाटले, त्या मुलांमध्ये राहिल्याने रमाईंना बरं वाटेल. रमाई वसतिगृहात पोहोचल्या, पण तिथे भयाण शांतता होती. ना मुलांचा आवाज… ना खेळण्याचा गोंधळ… रमाईंनी विचारले, “मामा, हे मुलांचे वसतिगृह आहे ना?” वराळे मामा म्हणाले, “हो…” “मग मुलांचा किलबिलाट का ऐकू येत नाही?” तेव्हा वराळे मामा हळहळत म्हणाले, “शासनाचा निधी दोन दिवसांनी येईल, पण आज वसतिगृहात मुठभर अन्नही नाही… आज तर माझ्या घरची चूलही पेटलेली नाही…” हे ऐकून रमाई स्तब्ध झाल्या. त्यांचे डोळे पाणावले… ✍️ दशा पाहुनी त्...

Someshwar Sirsat

विचार

परिस्थिती सारखी शाळा  कुठेही नाही कारण परिस्थिती जे शिकवते ते कोणत्याही शाळेत शिकवले  जात नाही..