मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सोमेश्वर सिरसाट शायरी Someshwar Sirsat shayari 2026

"खाली हो अगर जेब तो पराये क्या, अपनों का लहज़ा भी बदल जाता है। अब इंसान भी इंसानियत से नहीं, उसकी दौलत से ही जाना जाता है।।" – सोमेश्वर सिरसाट                      

भ्रष्टाचारी उंदराचा सूळसुळाट हाय | Someshwar Sirsat || सोमेश्वर सिरसाट 2026

                      भ्रष्टाचारी उंदरांचा सुळसुळाट हाय कसायाच्या दावणीला  जशी   बांधली र गाय आर ह्यो भ्रष्टाचारी उंदराचा  सूळसुळाट हाय उंदराला मामा म्हणता म्हणता मामा झाली जनता काळा पैसा ठेवायला कसली हो क्षेत्रफळ घनता स्विच बँक आमुची र गड्या म्हणे खंबीर हाय आर ह्यो भ्रष्टाचारी उंदराचा सुळ सुळाट हाय आश्वासनाची नुसती आहे माडी वरती माडी राज्यकर्ता घेतोय र नवीन बंगला अन गाडी देशाला लुटाया सोमनाथ सारे टपलेले हाय आर ह्यो भ्रष्टाचारी उंदराचा सुळ सुळाट हाय

मारतो फाट्यावर || Marto Fatyavar Marathi Song by Someshwar Sirsat 2026

                            घरदार झाडल तेव्हा पाण्याच्या घाटावर आता ते बडवे आम्ही मारतो फाट्यावर भीमाने केली अशी किमया ही न्यारी मतदानाच केलं आम्हाला अधिकारी देशाचा प्रतिनिधी आहे आमच्या वोटावर आता ते बडवे आम्ही मारतो फाट्यावर भीमाने आम्हाला ते सांगितले आहे अहो दूध वाघिणीचे शिक्षणात आहे त्यांच्या विचारांनी गेलो मोठ्या हुद्यावर आता ते बडवे आम्ही मारतो फाट्यावर गेली ती झोपडी अन गेली ती वाडी राहायला मला हो सात मजली माडी बुद्धांची मूर्ती लावली माझ्या दारावर आता ते बडवे आम्ही मारतो फाट्यावर