शुक्रवार, ४ मे, २०१८

नजर





  • नजरेला नजरेची लागली नजर

काळजाला माझ्या ही भिडली नजर

शर्मेने झुकते तर सन्मानाने उठते ही नजर

वार नजरेवर नजरेने करते ही नजर

भल्या भल्या शस्ञाला फेल करते ही नजर

जेव्हा प्रेमाच्या मैदानी लढते ही नजर

कभी हसाती है ! तो कभी रूलाती है नजर

खेल नजरोका जाने वही नजर !
आखो ही आखो मै जाने क्या
कह जाती है ! बिना कुछ बताये
सब कह जाती है!
भाषा ओ नजरो की जाने वही
   ...नजर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मराठी शायरी marathi shayari

सोमेश्वर सिरसाट