मुख्य सामग्रीवर वगळा
इतिहास घडला तवा
इतिहास घडला
भीमा नदी काठी जवा
बाजीराव झोडला
एक एकाने जवा
छप्पन हा तोडला
जाती वादाचा
 वर्ण भेदाचा फडशा
त्यांनी पडला
भीमा नदी काठी जवा
बाजीराव झोडला

टिप्पण्या