गर गर फिरली भिमा कोरेगावी
तलवार ही महाराची
भिमा नदि काठी कापली
शेंडी ती पेशव्याची
पोलादी र छाती आमुची
चाल ही वाघाची
गाडीली ती सत्ता आम्ही
भट बामनाची
क्रांती संग्रामास लढली
जात ही मर्दाची
भिमा नदि काठी कापली
शेंडी ती पेशव्याची
गीत सांगना ग पिल्लू..... गीतकार :- सोमेश्वर सिरसाट तुला सोनू मोनु जानू आता कुठवर म्हणायचं सांगना ग पिल्लू....... कधी लगीन करायचय चढली प्रेमाची धुंदी आली धंद्यात मंदी तू भेटली थेटर मधी घरी सांगून गेली चंदि लपून छपून ग जानी आस कुठवर भेटायच सांगना ग पिल्लू...... कधी लगीन करायचय मर्द गडी असा रंगला बांधला दीलामधी बंगला जीव तुझ्यातच दंगला जोडा शोभल ग चांगला चौकमधी तुझ्या माझ्या लग्नाच बॅनर लावायचय.... सांगना ग पिल्लू...... कधी लगीन करायचय लय खाऊ नको भाव सांगे सोमनाथ राव गान वंसाच लाव तवा नाचल सारा गाव डिजेच्या ताला वरती आज मलाबी नाचायचय सांगना ग पिल्लू..... कधी लगीन करायचय
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा