मुख्य सामग्रीवर वगळा

Vidrohi kavita || Rebellious Social Poetry by Someshwar Sirsat



 📝 कविता संग्रह

“फुटलेला आरसा : समाजाचं विद्रूप वास्तव”

जर माझे हे शब्द तुमच्या मनातल्या वेदनेला भिडले, तर नक्की शेअर करा. 

1️⃣

इन पुढारीयोंसे यारो जरा रहना बचके

जळत्या सरणाचेही हे तोडतात लचके

फायदा होत नाही तुम्ही जिवंत असून

मग धंदा करतात तुमचे कफन विकून

अहो वाघाला सांगते, वाघाची मावशी

गल्लो गल्ली चर्चा ही होते दर दिवशी

अन् भ्रष्टाचार आता हा वाढला किती


मांजरीला झाली हो ती उंदराची भीती

हिजड्यांच्या हवेलीत, ते लपले आता

सोशल मीडियावर ही व्हायरल कथा

— सोमेश्वर सिरसाट ✍️

2️⃣

आरोपी सांगा कोण आहे रे

 निर्दोषांच्या खुनाचा,

माणुसकीचा घेतला बळी, 

झरा वाहतो रक्ताचा!

आजही घुमतो आहे इथे रे, हा 

आवाज भ्रष्टाचाराचा,

लावू नकारे जखमां वरती मलम 

तुमच्या हमीचा!

सत्य ओरडत उभं हे दारी, 

न्याय कुणाच्या पक्षाचा?

— सोमेश्वर सिरसाट ✍️

3️⃣

झाले भरा भर पुढारी गल्लीत आता

आमच्यासाठी झटणारा एक पाहिजे

मी वादे करणारे रोज हजारो पाहतो

प्रश्न सोडवणारा फक्त एक पाहिजे

— सोमेश्वर सिरसाट ✍️

4️⃣

भेड़िए अब जंगल में नहीं, संसद में पाए जाते हैं,

ज़बान पे सेवा, हाथों में सौदे सजाए जाते हैं।

खादी की सिलवटों में छुपा है ख़ून का हिसाब,

आईनों से भागते हैं, फिर भी नज़र आ जाते हैं।

— सोमेश्वर सिरसाट ✍️

5️⃣

आओ लेकर के चला हूं में सबको 

आईनों के शहर में

इंसान समझते हैं जो खुदको 

उन्हें आईना दिखानें

और चलते फिरते देखे हैं मैंने 

मुर्दे यहां जहां पर

मुझे यहांपर कोई इंसान 

नजर नहीं आता

अन्याय को सहना ये इंसान का 

लक्षण नहीं होता

और मुर्दों को इस बात का कुछ 

असर नहीं होता

मैं उन मुर्दों को उनकी चला हूं 

सूरत को दिखाने

इंसान समझते हैं जो खुदको 

उन्हें आईना दिखानें

— सोमेश्वर सिरसाट ✍️



6️⃣

कसायाच्या दावणीला बांधली र गाय

हा भ्रष्टाचारी उंदरांचा सुळसुळाट हाय

उंदराला मामा म्हणता, म्हणता मामा झाली जनता

काळा पैसा ठेवायला कसली हो क्षेत्रफळ घनता

स्विच बँक यांच्यासाठी ती खंबीर हाय

हा भ्रष्टाचारी उंदरांचा सुळसुळाट हाय

इथ रस्त्यात आहे खड्डा की खड्यात आहे रस्ता

आहो आम जनतेचा तुम्ही का केला जीव सस्ता

सांगा याला कोण कोण जबाबदार हाय

हा भ्रष्टाचारी उंदरांचा सुळसुळाट हाय

इ व्ही एम वरती कालच मी हो मतदान केल

मत दिल एकाला, अन निवडून दुसरं आल

लोकशाही आता धोक्यात दिसते हाय

हा भ्रष्टाचारी उंदरांचा सुळसुळाट हाय

— सोमेश्वर सिरसाट ✍️

7️⃣

भ्रष्टाचारी नेत्यांचे नागरीत्व काढा

बेईमान सारे भर चौकामध्ये झोडा !!धृ!!

सडका कांदा नको सारे सडविल जो कांदे

दीन दुबळ्या जनतेचे जो करतोय र वांधे

क्रांतिकारी रोगरचा यांना पाजूया र काढा

हे बेईमान सारे भर चौकामधी झोडा!!१!!

मतासाठी येतील हे जोडतील हात पाय

मग पाच वर्ष यांचा कुठ ठिकाणाच नाय

लुटल यांनी किती हे मोजमाप काढा

हे बेईमान सारे भर चौकामधी झोडा!!२!!

नकोय तुमचे आश्वासन नकोय तुमची हमी

अधिकार मिळऊया र आता आमचे आम्ही

क्रांतीच्या विचारात शब्द सोमनाथचा जोडा

हे बेईमान सारे भर चौकामधी झोडा !!३!!

— सोमेश्वर सिरसाट ✍️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सांग ना ग पिल्लू...

    गीत सांगना ग पिल्लू.....                           गीतकार :- सोमेश्वर सिरसाट तुला सोनू मोनु जानू  आता कुठवर म्हणायचं सांगना ग पिल्लू.......  कधी लगीन करायचय चढली प्रेमाची धुंदी आली धंद्यात मंदी तू भेटली थेटर मधी घरी सांगून गेली चंदि लपून छपून ग जानी आस कुठवर भेटायच सांगना ग पिल्लू...... कधी लगीन करायचय मर्द गडी असा रंगला बांधला दीलामधी बंगला जीव तुझ्यातच दंगला जोडा शोभल ग चांगला चौकमधी तुझ्या माझ्या लग्नाच बॅनर लावायचय.... सांगना ग पिल्लू...... कधी लगीन करायचय लय खाऊ नको भाव  सांगे सोमनाथ राव गान वंसाच लाव तवा नाचल सारा गाव डिजेच्या ताला वरती आज मलाबी नाचायचय सांगना ग पिल्लू..... कधी लगीन करायचय

Aaino Ke Shahar Mai || आईनों के शहर में || Someshwar Sirsat

    आओ लेकर के चला हूं में सबको आईनों के शहर में इंसान समझते हैं जो खुदको उन्हें आईना दिखानें  और चलते फिरते देखे हैं मैंने मुर्दे यहां जहां पर अब मुझे यहां कोई  इंसान नजर नहीं आता   अन्याय को सहना ये इंसान का लक्षण नहीं होता और मुर्दों को इस बात का कुछ असर नहीं होता मैं उन मुर्दों को उनकी चला हूं सूरत को दिखाने इंसान समझते हैं जो खुदको उन्हें आईना दिखानें  और भेड़ियों को देखा मैने जब नेता के भेस में देश को लुट रखा इन्होंने अब खादी के भेस में उन भेड़ियों को चला हूं उनका ही तारुख कराने  इंसान समझते हैं जो खुदको उन्हें आईना दिखानें   सोमेश्वर सिरसाट...                                            

गजब दुनिया

सोच मै डुबा हूं ! गजब ये दुनिया की रफ्तार देखकर ! दौलत धुंड रहे है ! इंसानियात छोडकर !         और भगवान धुंड रहे है माँ बाप छोडकर !

Tu hi jindagi meri sad song / तू ही जिंदगी मेरी

Tu hi jindagi MERI. तू ही ज़िंदगी मेरी   गीत :- Someshwar Sirsat तुझे ही तो, चाहा है, दिलसे तू ही है, बंदगी मेरी तुझे तो मांगा है रबसे तू ही है आशिकी मेरी तुझ बिन मै जिऊ कैसे तू ही तो है जिंदगी मेरी सही ना जाए ये अब तो ये तड़प बेचैन रातो की मुझे पागल बना देगी तू चाहत हैं मेरे दिल की बस तुझे ही तो चहता हूं तू ही तो है सादगी मेरी सारी खुशियां मिले तुझको तू मलीका है ख्वाबों की चाहे जो भी सजा दोगी ख्वाइश तुमको पाने की जनाजे को अब मेरे कभी ना जरूरत होगी तेरी   पागल थी जो ना समझी तेरी इस दिल चाहत को छोड़के ना जावो मुझको अभी तो जाना है तुझको तेरी हर मन की ख्वाइश  को कर दूंगी मै   अब पूरी

Someshwar sirsat image

Someshwar sirsat

नजर

नजरेला नजरेची लागली नजर काळजाला माझ्या ही भिडली नजर शर्मेने झुकते तर सन्मानाने उठते ही नजर वार नजरेवर नजरेने करते ही नजर भल्या भल्या शस्ञाला फेल करते ही नजर जेव्हा प्रेमाच्या मैदानी लढते ही नजर कभी हसाती है ! तो कभी रूलाती है नजर खेल नजरोका जाने वही नजर ! आखो ही आखो मै जाने क्या कह जाती है ! बिना कुछ बताये सब कह जाती है! भाषा ओ नजरो की जाने वही    ...नजर

आश्रुंच्या धारा || शेतकरी गीत || Someshwar Sirsat 2026

या सागराच्या लाटा छेदिती काळजाला माझ्या आश्रुंच्या या धारा शोधीती पावसाला फाटल्या रानाला शब्द फुटलेला पावसाच्या वाटेवरी डोळा हा दिपलेला झोपडीच्या माझ्या दारी आहे ...

Image Someshwar Sirsat

           Image Someshwar Sirsat

वंदन माझे बा भीमाला

    पहिली धडक चवदार तळ्याला    खुले केले काळ्या रामाला      जीवदान दिले गांधीला      माणूसपण दिले माणसाला       सविधान दिले भारताला    त्रिवार हे वंदन बा भीमाला