मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Someshwar Sirsat Shayari सोमेश्वर सिरसाट शायरी

 

शायरी shayari सोमेश्वर शिरसाट someshwar

 

भीम जयंती स्पेशल शायरी/ Bhim Jayanti Speshal Shayari/ जय भीम शायरी सोमेश्वर/ Jay Bhim Shayari Someshwar Sirsat

💙💙💙                 कितने युद्ध किये भीम ने          एक बुंद ना गिरी खून की            कलम ही हतियार था           बस धार थी तलवार की

Tu hi jindagi meri sad song / तू ही जिंदगी मेरी

Tu hi jindagi MERI. तू ही ज़िंदगी मेरी   गीत :- Someshwar Sirsat तुझे ही तो, चाहा है, दिलसे तू ही है, बंदगी मेरी तुझे तो मांगा है रबसे तू ही है आशिकी मेरी तुझ बिन मै जिऊ कैसे तू ही तो है जिंदगी मेरी सही ना जाए ये अब तो ये तड़प बेचैन रातो की मुझे पागल बना देगी तू चाहत हैं मेरे दिल की बस तुझे ही तो चहता हूं तू ही तो है सादगी मेरी सारी खुशियां मिले तुझको तू मलीका है ख्वाबों की चाहे जो भी सजा दोगी ख्वाइश तुमको पाने की जनाजे को अब मेरे कभी ना जरूरत होगी तेरी   पागल थी जो ना समझी तेरी इस दिल चाहत को छोड़के ना जावो मुझको अभी तो जाना है तुझको तेरी हर मन की ख्वाइश  को कर दूंगी मै   अब पूरी

शायरी की कुछ अलग पेशकश

१) अपनी तकदिर खुद बना  किसी की राह ना कर। उडान तो भर लेगा पगले पहिले होसला तो बुलंद कर। २) सोच में डूबा हूं गजब ये दुनिया की रफ़्तार देखकर। धन खोज रहे है इन्सानियत छोड़कर और भगवान धुंड रहे है ‌‌मॉ बाप छोड़कर। ३) कोई कितना के क्यू ना  अमीर बने पेट से जादा कभी खा  नहीं सकता। और  मरने के बाद अपना धन  कभी साथ नहीं ले जा सकता। ४) गम तो यूं ही आता रहेगा जिन्दगी में मगर अपने लक्ष को ऎसे बुलंद करना। की गम भी डर जाए  तुम्हारा हॉसला देखकर। ५) काटे जिस दिन  बिखरे मिले रास्ते में तो समझ लेना  मंजिल के करीब पोहाच  गए हो

Shayari

.गम लाख आना चाहे  तुम्हारी तक़दीर बनकर आपने लक्ष को येसे बुलंद करना की गम भी डर जाए  तुम्हारा होसला देखकर...

विचार प्रवाह

इंसान चाहे कितना क्यो ना  अमीर बने पेट से ज्यादा कभी खा  नही सकता... और मरने के बाद अपना धन  अपना धन कभी साथ  नही ले जा सकता...

रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जिवनातील हृदय स्पर्शी घटना

हे वाचल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहणार नाही.....           माता रमाई आंबेडर यांची प्रकृती ठीक नव्हती बाबासाहेब परदेशात जाणार होते. माता रमाई यांना क्षय रोग हा आजार जडला होता रमाईची तब्बेत बरी व्हावी म्हणून डॉ. नी वातावरणात बदल करण्यास सांगितले होते. म्हणून बाबासाहेबांनी माता रमाई ला वराळे मामा याच्याकडे जाण्यास सांगितले . वराळे मामा मुलांचे वसतिगृह चालवत होते. बाबासाहेबांना वाटले वसतिगृहातील मुलांना पाहून त्यांना बर वाटेल . रमाई वराळे मामाच्या वसतिगृहात पोहचल्या पण तिथे त्यांना भयाण शांतता वाटली मुलांचा आवाज ऐकू येत नव्हता . न राहून रमाईनी वराळे मामा ला विचारले . मामा हे मुलांचे वसतिगृह आहे ना वराळे मामा हो म्हणाले, मग इथे मुलांचा किलबिलाट ऐकू येत नाही. मुले खेळताना बागडताना दिसत नाहीत . त्यावर वराळे मामा म्हणाले काय सांगू शासनाचा निधी येण्यासाठी दोन दिवसात येईल , पण वसतिगृहात मुठभर अन्न नाही आज तर मझ्या घरची चूल देखील पेटली नाही. हे ऐकुन त्या स्तब्ध झाल्या त्यांचे डोळे पाणावले होते.  दशा पाहुनी त्या भुकेल्या जीवाची  द...

Someshwar Sirsat

विचार

परिस्थिती सारखी शाळा  कुठेही नाही कारण परिस्थिती जे शिकवते ते कोणत्याही शाळेत शिकवले  जात नाही..

Shivaji Maharaj shayari शिव जयंती विशेष शायरी

शिवनेरीवर शिव जन्माला अशी तोफ ती गडाडली शिवबाची तलवार अन्यायावर कडाडली... लढले स्वराज्याच्या साठी घेऊन आठरापगड जाती होती मुठभर सैना हाती केली दुष्मानाची माती बाळ जन्मल जिजाऊच्या पोटी...

तुझ्या रुपाची जादू

पहिलं जवा तुला ग पोरी घाव काळजावर पडला तुझ्या रूपानं केलीया जादू जीव तुझ्यावरी जडला.... तुझ्या प्रेमाची ग आस  मला लागला तुझा ध्यास लव यू च अक्षर खास सांगायचं तुला कस सूचना ग काही मला  जीव पेचात पडला... तुझ्या रूपानं केलीया जादू जीव तुझ्यावरी जडला....  दिसे रंगानं तू गोरी माझ्या स्वप्नातली परी केली दीलाची तू चोरी जीव बसला तूझ्यावरी असा कसा प्रेमाचा  गजब इतिहास घडला... तुझ्या रूपानं केलीया जादू जीव तुझ्यावरी जडला.... फिरू खंडाळा घाट शब्द देतो सोमनाथ धर ग प्रेमाची वाट सात जन्माची ग साथ

तुम्ही जाव परदेशाला मी चालवीन घराला....

गहिवरून बोले रमाई साहेबाला  तुम्ही जाव परदेशाला   मी चालविण घराला  तुम्ही  जाव  परदेशाला      मी चालविन घराला चिंता सोडा साहेब तुम्ही घरा.... दराची.... शेण गोवऱ्या थपूनी चालली गाडी संसाराची  पूर्ण करावे तुम्ही  मामाजिंच्या सपनाला तुम्ही  जाव  परदेशाला  मी चालविन घराला कसा आज बेदर्दी  आला तो काळ सोडूनी गेले आम्हा  गंगाधर बाळ काळाने घातलाय आज  घाव काळजाला तुम्ही  जाव  परदेशाला    मी चालविन घराला सांगे सोमनाथ साऱ्या  जगाला ग बाई दुखी जनांची झाली  ती माता रमाई दारिद्र्याच्या आग्नित  जाळूनी जीवाला तुम्ही जाव परदेशाला  मी चालविन घराला...

सांग ना ग पिल्लू...

    गीत सांगना ग पिल्लू.....                           गीतकार :- सोमेश्वर सिरसाट तुला सोनू मोनु जानू  आता कुठवर म्हणायचं सांगना ग पिल्लू.......  कधी लगीन करायचय चढली प्रेमाची धुंदी आली धंद्यात मंदी तू भेटली थेटर मधी घरी सांगून गेली चंदि लपून छपून ग जानी आस कुठवर भेटायच सांगना ग पिल्लू...... कधी लगीन करायचय मर्द गडी असा रंगला बांधला दीलामधी बंगला जीव तुझ्यातच दंगला जोडा शोभल ग चांगला चौकमधी तुझ्या माझ्या लग्नाच बॅनर लावायचय.... सांगना ग पिल्लू...... कधी लगीन करायचय लय खाऊ नको भाव  सांगे सोमनाथ राव गान वंसाच लाव तवा नाचल सारा गाव डिजेच्या ताला वरती आज मलाबी नाचायचय सांगना ग पिल्लू..... कधी लगीन करायचय

प्रेमाची जादू

     तुझ्या प्रेमाची गा आस      मला लागला तुझा ध्यास     दिन राती होतोया... प्रिये      मला तुझाच भास...     ध्यास तुझा, माझ्या सखे       मनामधी भरला...        तुझ्या रूपाने केलिया जादू    जीव तुझ्यावरी जडला...

भीमरुपी सूर्य उगवला....

गुलामीच जीवन सार... आंधारानी भरलेल कुत्र्याहूनी बेकार होते तुझे र.... हाल.. भीमरुपी सूर्य उगवला सार्थक जीवनाच झाल... पाण्याच्या घोटासाठी फिरतोय आन वानी विचारीना तुला कोनी कालची आठवन मनी घटना लिहून भिमानी माणूसपण तुला दिल... भीमरूपी सूर्य उगवला सार्थक जिवणाच झाल... काळोखी भयाण रात माणूस ना माणसात जाऊ देईना कोणी तुला त्या... मंदिरात बंद होता काळाराम खुल्ल भिमान केल भीमरुपी सूर्य उगवला सार्थक जीवनाच झाल... तलवारी जैसी तुझ्या लेखणीची ती धार वंदन सोमनाथ करी तुम्हास त्रीवार.... नीच त्या जतीयातेला ठार भिमान केल... भीमरुपी सूर्य उगवला सार्थक जीवनाच झाल... Someshwar sirsat

यावे तूच साथीला... मराठी लोकगीत

    यावेळ तुच साथीला…  new मराठी लोकगीत                   गीतकार :- सोमेश्वर सिरसाट वेडा झालो तुझ्या विना ध्यास तुझा लागला…. गंध आज गुलाबाचा लागलाया प्रीतीला…. प्रीत तुझी लभुदे मज यावे तूच साथीला… लाली तुझ्या ओठवरची ल्याली नवा साज… चांदण्या रातीला होई तुझा भास… ध्यास  तुझा लागे जीवा जीव तुझ्यातच गुंतला  प्रीत तुझी लभुदे मज  यावे तूच साथीला… थैमान तू घातला कसा स्वप्ना मंधी कशी आज चढली पिरमाची धुंदी धुंद झाला जीव माझा तुझ्यातच गुंतला प्रीत तुझी लभुदे मज यावे तूच साथीला…

Someshwar sirsat shayari

      Someshwar sirsat           New photo लब्ज को जरा संभालके फरमाना हुजूर एक बार अगर जबान से निकले  तो वापस आते नहीं और दिल पर जब लगते है तो मरहम से जाते नहीं

वंसा दिसती WONDERFUL

Today going to released my new song guyz Song - वंसा दिसती WONDERFUL Music composer - Someshwar sirsat Lyrics - Someshwar Sirsat Singer - Rutu sawant Corus - shilpa tupe, jatin parmar, atharva kedar, mahendra kamble

Vansa disati wonderful Marathi song वंसा दिसती वंडरफुल मराठी लोकगीत

शांता आणि शालू दोन्ही झाल्यात ग गुल.. बांबूच्या जोडीला हे..भोर भोर केस तुझं वंसा दिसती वंडरफुल गोर गोर गाल नीळ नीळ डोळ तुझं तुला पाहता झाले वंसा बांबूचे ग हाल डंक तुझा भारी पोरी दिसत बिउटीफुल बांबूच्या जोडीला वंसा दिसती वंडरफुल नखऱ्याची ग चाल दिसतो कलर फुल अन भरल्या कॉलेजात प्रपोज मारीलास काल गुलाबी ग टॉप तुझा आवाज ऐसा ऐकुनी बाबूच्या जोडीला वंसा दिसती वंडरफुल सोमनाथच्या लेखणीने छेडिले हे सूर वंसा दिसती वंडरफुल डी जे केला फुल फिराया ग नेईल राणी तुला मी पंढरपूर बांबूच्या जोडीला Someshwar Sirsat 8087948366/9324540468
इतिहास घडला तवा इतिहास घडला भीमा नदी काठी जवा बाजीराव झोडला एक एकाने जवा छप्पन हा तोडला जाती वादाचा  वर्ण भेदाचा फडशा त्यांनी पडला भीमा नदी काठी जवा बाजीराव झोडला

गजब दुनिया

ये है मोदी का डिजिटल जमाना.

 ये है मोदी का डिजिटल जमाना .

1 जानेवारी 1818 शौर्य दिन

एक एकाने कपिले छप्पनाला  एक जानेवारी अठराशे  आठरा सलाला वंदन करून शंभू राजाला  गाडीले पेशव्याला  त्रिवार वंदन सोमनाथचे पुर्वजाला...

वंदन माझे बा भीमाला

    पहिली धडक चवदार तळ्याला    खुले केले काळ्या रामाला      जीवदान दिले गांधीला      माणूसपण दिले माणसाला       सविधान दिले भारताला    त्रिवार हे वंदन बा भीमाला

Someshwar sirsat image

Someshwar sirsat

गजब दुनिया

सोच मै डुबा हूं ! गजब ये दुनिया की रफ्तार देखकर ! दौलत धुंड रहे है ! इंसानियात छोडकर !         और भगवान धुंड रहे है माँ बाप छोडकर !

Image Someshwar Sirsat

           Image Someshwar Sirsat

तलवार महाराची

गर गर फिरली भिमा कोरेगावी तलवार ही महाराची भिमा नदि काठी कापली शेंडी ती पेशव्याची पोलादी र छाती आमुची चाल ही वाघाची गाडीली ती सत्ता आम्ही भट बामनाची क्रांती संग्रामास ...

नजर

नजरेला नजरेची लागली नजर काळजाला माझ्या ही भिडली नजर शर्मेने झुकते तर सन्मानाने उठते ही नजर वार नजरेवर नजरेने करते ही नजर भल्या भल्या शस्ञाला फेल करते ही नजर जेव्हा प्रेमाच्या मैदानी लढते ही नजर कभी हसाती है ! तो कभी रूलाती है नजर खेल नजरोका जाने वही नजर ! आखो ही आखो मै जाने क्या कह जाती है ! बिना कुछ बताये सब कह जाती है! भाषा ओ नजरो की जाने वही    ...नजर

Lord Buddha

इतिहास

इतिहास आज आपन थोडा इतिहास चाळून पाहूया.प्रत्यक गोष्टीमध्ये बहूजन समाजाला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला जातो.आता आपन सत्याग्रहाचे उदा., घेउ,मिठा शिवाय माणूस जगू शकतो.पण पाण्या शिवाय माणूस जगूच शकत नाही. मग मला सांगा मिठाचा सत्याग्रह मोठा कि पाण्याचा.. ? मिठासाठी पर्यायी वस्तू उपलब्ध आहेत.तशी पाण्यासाठी कोनतीही पर्यायी वस्तू उपलब्ध नाही. मग मिठाचा सत्याग्रह का मोठा..? मला म्हणायच आहे तूम्हाला समजलच असेल. मानसाला माणूस पण मिळवून दिले बाबासाहेबांनी राष्ट्रपिता माञ गांधी.        द्रोनाचार्याची गोष्ट तूम्हाला माहीतच आहे. राष्ट्रीय खेळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिला जाणारा अर्जुन पुरस्कार देण्याची प्रथा भारत सरकारने १९६१ मध्ये सुरू केली. ३ लाख रुपये रोख, कांस्य धातूपासून बनलेला अर्जुनाचा छोटा पुतळा आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. द्रोनाचार्याची गोष्ट तूम्हाला माहीतच आहे. एकलव्याला द्रोनाचार्याने आपला शिष्य बनविन्यासही नकार दिला होता. परंतू एकलव्यामध्ये जिद्द होती  धर्नुविद्या शिकण्याची, आणि त्याने ती पूर्ण केली. ज्या वेळेस एकलव्याने एका कुञ्याच्या तो...

निय वादन

निय वादन काया राम नि बंद करी बाधा तरी ताले पाझर फुटनाच नही आणि  आम न वादन च कव सपन नहीं पोरि साठे फूले स नि काढयात बरयाच शाडा पण  तयासले  कव शिकसन भेटनच नही आणि  आम न वादन च कव सपन नहीं कितला वहीगयात खैरलांजि सारखा  हत्या कांड  कितला निरपराधीस ना गयात बळी तयासले कधी नाय भेट नाच नहि आम न वादन च कव सपन नहीं घडिनात  कितला भिमा कोरेगाव तरी पाठ मा खंजिर खूपसानि सवय आ जून गयिच नहीं  आम न वादन च कव सपन नहीं

निळे वादळ विचार महामानवांचे

निळे वादळ    सोमेश्वर सिरसाट काळ्या रामाची बंद केली बाधा तरी त्याला पाझर फुटलाच नाही  आणि आमच वादळ कधी संपलच नाही मूलींसाठी काढल्या फुलेंनी कित्येक शाळा पण त्यांना कधी शिक्षण भेटलच नाही      आणि आमच वादळ कधी संपलच नाही कित्येक झाले खैरलांजी सारखे हत्याकंड कित्येक निरअपराधांचे गेले बळी त्यांना कधी न्याय भेटलाच नाही     आणि आमचे वादळ कधी संपलच नाही घडले कित्येक भिमा कोरेगाव तरी पाठीत खंजीर खूपसण्याची यांची सवय आजून गेलीच नाही      आणि आमचे वादळ कधी संपलच नाही रत्काचा थेंब न सांडवता लढनारे, आणि राज्यघटने सारखे देशाला दान देनारे भिमराव यांना समजलेच नाही  आणि आमचे वादळ कधी संपलच नाही

Dr.babasaheb ambedkar

भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव प.पुज्य विश्वभूषन क्रांतीसूर्य  विश्वरत्न डॉ.बाबासाहेब अंबेडकर यांना ञिवार अभिवादन.  १४एप्रिल १८९१ रोजी.आई भिमाईच्या पोटी ,१४ तारखेला,१४ वे रत्न  आले जन्माला. आठवन करा त्या इतिहासाची  स्वतंञ पुर्व काळाची. भारतावर हुकूमत होती, इंग्रज सरकाराची . भारतीय लोक इंग्रजांचे गुलाम होते. आणि त्या काळामध्ये  हे दलित गुलामांचेही गुलाम होते. आणि त्याच गुलामीची जंजीर तोडण्यासाठी एक शोला  भडकला होता.एक ज्वालामुखी कडकला होता. तोच तर हा भिम रामजी अंबेडकरांचा बेटा होता. रामजी बाबा लष्करात सूभेदार होते. बाबासाहेबांनी खूप शिकावे ,मोठे व्हावे ,विद्ववानाच्या रांगेमध्ये आग्रेसर राहावे.अशी रामजी बाबांची मनापासून इच्छा होती. त्या काळामध्ये असलेली जीतीयता,रूढी परंपराआणि मनुवाद्यांचे षडयंञ यामूळे जगन असाह्य झाल होते.गळ्यात मडके आणि पाठीला झाडू यांमूळे  ञस्त असलेल्या  या दलितांना गुलामगीरीतून मुक्त करावे ,असे रामजी बाबांना वाटत होते. बाबासाहेब शाळेत जात असतांना त्यांना वर्गाच्या बाहेर बसावे लागत असे . शाळेत पिण्याच्या पाण्याची सो...

आश्रुच्या या धारा

या सागराच्या लाटा छेदिती काळजाला माझ्या आश्रुंच्या या धारा शोधीती पावसाला फाटल्या रानाला शब्द फुटलेला पावसाच्या वाटेवरी डोळा हा दिपलेला झोपडीच्या माझ्या दारी आहे सावकार बसलेला सोमनाथ या कथेला प्रश्ऩ हा पडलेला सरकार झोपलेला डाव संपलेला आवसाच्या या राती डोळा हा मिटलेला आसा-कसा हा माझ्या जिवनाचा खेळ झाला.... सावलीही साथ सोडी आजच्या या प्रसंगाला या सागराच्या लाटा छेदिती काळजाला माझ्या आश्रुच्या या धारा शोधीती पावसाला....

मी शेतकरी

        भारताला स्वातंञ्य मिळुन जवळपास ७० वर्ष पुर्ण होत आहेत.पण भारतीय शेतकरी अजुनही पारतंञ्यात आहेत. भारतक्रुषी प्रधान देश आसला तरी,भारतीय शेतकय्रांना आजुनही स्वातंञ्य नसल्याचे दिसून येते. तूम्ही म्हणाल हा व्यक्ती वेडा-बिडा तर झाला नाही ना" काहीही बोलतोय,, पण हे खर आहे भारतीय शेतकरी आजून पारतंञ्यात आहे.तूम्ही म्हणाल हे कसे काय ? तर बघाशेतकरी आपले पीक चांगले यावे या करिता राञं दिवस धडपड करीत असतो.थंडी,पाऊस, ऊन आणि वारा याचेही त्याला भान नसते. पीक चांगले यावे म्हणून राञं दिवस तो आपल्या जिवनाची पर्वा न करता रक्त आटवत असतो,आणि त्यामध्ये होणाय्रा नैसर्गिक हानी ओला दुष्काळ,सूखा दुष्काळ तर त्याच्या नशीबी पूजलेला असतो.आणि दुष्काळ पडला की न विलाजाने त्याला सावकारांकडून कर्ज घ्यावे लागते.निसर्गाने साथ दिली नाही की कर्जाचे ओझे वाढतच जाते आणि तो कर्ज बाजारी होत जातो. शेतीसाठी लागलेला खर्च सूद्धा त्या शेतीतून मिळत नाही मग सावकाराचे कर्ज कूठून देनार हा प्रश्न त्याला पडतो. मूलांच्या शिक्षणाची फी न भरू शकल्यामुळे त्याच्या मुलांचे शिक्षण अर्धवट राहते.आणि नविलाजाने त्याच्या...

जय किसान

भारताला स्वातंञ्य मिळुन जवळपास ७० वर्ष पुर्ण होत आहेत.पण भारतीय शेतकरी अजुनही पारतंञ्यात आहेत. भारतक्रुषी प्रधान देश आसला तरी,भारतीय शेतकय्रांना आजुनही स्वातंञ्य नसल्याचे दिसून येते. तूम्ही म्हणाल हा व्यक्ती वेडा-बिडा तर झाला नाही ना" काहीही बोलतोय,, पण हे खर आहे भारतीय शेतकरी आजून पारतंञ्यात आहे.तूम्ही म्हणाल हे कसे काय ? तर बघाशेतकरी आपले पीक चांगले यावे या करिता राञं दिवस धडपड करीत असतो.थंडी,पाऊस, ऊन आणि वारा याचेही त्याला भान नसते. पीक चांगले यावे म्हणून राञं दिवस तो आपल्या जिवनाची पर्वा न करता रक्त आटवत असतो,आणि त्यामध्ये होणाय्रा नैसर्गिक हानी ओला दुष्काळ,सूखा दुष्काळ तर त्याच्या नशीबी पूजलेला असतो.आणि दुष्काळ पडला की न विलाजाने त्याला सावकारांकडून कर्ज घ्यावे लागते.निसर्गाने साथ दिली नाही की कर्जाचे ओझे वाढतच जाते आणि तो कर्ज बाजारी होत जातो. शेतीसाठी लागलेला खर्च सूद्धा त्या शेतीतून मिळत नाही मग सावकाराचे कर्ज कूठून देनार हा प्रश्न त्याला पडतो.  मूलांच्या शिक्षणाची फी न भरू शकल्यामुळे त्याच्या मुलांचे शिक्षण अर्धवट राहते.आणि नविलाजाने त्याच्यावर सूद्धा तीच वेळ येते....