🔹 “सौदागरों के हाथों वतन” ✍️ कवि: सोमेश्वर सिरसाट बेचने चले है ये अब जहाँ साथियों, सौदागरों के हाथों में वतन साथियों। LIC बेच दी, रेल भी बेच दी, बेचने का सिलसिला तो जारी हुआ, वादों का कोई ठिकाना नहीं, उन अच्छे दिनों का अब क्या हुआ? सच का नहीं कहीं निशान साथियों… सौदागरों के हाथों में वतन साथियों। अब चोर कहूँ या फिर चौकीदार इन्हें, ये सेटिंग पे वोटिंग करने लगे, जिंदा इंसान की जब न कीमत मिले, मुर्दों से वोट फिर लेने लगे। बेचे हैं फौजियों के कफ़न साथियों, सौदागरों के हाथों में वतन साथियों। 2) इन पुढारीयोंसे यारो जरा रहना बचके जळत्या सरणाचेही हे तोडतात लचके फायदा होत नाही तुम्ही जिवंत असून मग धंदा करतात तुमचे कफन विकून अहो वाघाला सांगते, वाघाची मावशी गल्लो गल्ली चर्चा ही होते दर दिवशी अन् भ्रष्टाचार आता हा वाढला किती मांजरीला झाली हो ती उंदराची भीती हिजड्यांच्या हवेलीत ते लपलेरे आता सोशल मीडियावर होते व्हायरल कथा सोमेश्वर सिरसाट...✍️
Someshwar Sirsat Shayari हा माझा अधिकृत ब्लॉग असून मी, कवी, गीतकार व शायर सोमेश्वर सिरसाट, सामाजिक, राजकीय, विद्रोही, प्रेम, वास्तववादी तसेच शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणीवर आधारित कविता, गाणी, शायरी आणि लेख या ब्लॉगद्वारे प्रकाशित करतो. समाजातील अन्याय, बेरोजगारी, शेतकरी, कामगार, शिक्षण, परिवर्तन आणि मानवी भावनांना शब्दबद्ध करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. मराठी साहित्य, भीमगीत, परिवर्तनवादी लेखन, सामाजिक चळवळी आणि जनतेच्या प्रश्नांवर प्रभावी रचना वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला नक्की भेट द्या